बसचा टायर फुटल्याने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खाजगी ट्रॅव्हल बसला आग , बसमधील सर्व प्रवासी सुखरूप

0
105


MAVAL : मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर आढे गावाच्या हद्दीत खाजगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही. बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसचा टायर फुटल्याने बसला आग लागली. तातडीने आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या दरम्यान काही काळ एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक थांबविण्यात आली होती.

व्हिडिओ पहा….


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here