जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर एसटीचा ब्रेक फेल..!३५ प्रवाशांचे जीव टांगणीला, मात्र चालकाने प्रसंगावधान, अनर्थ टळला

0
588

लोणावळा : जुन्या मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर राजमाची सनसेट पॉईंट येथे बसचा अपघात झाला आहे. एस टी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १२ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साधारण पावणे नऊ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. तीव्र उतारावर एस टी बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे. मात्र चालकाच्या प्रसंगावधान मुळे मोठी दुर्घटना टळली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here