ओवळे येथे श्री.म्हसोबा मंदिर बांधकाम भुमिपुजन समारंभ संपन्न…. !

0
159

वडगाव मावळ : मावळ मध्ये नुकतेच ओवळे येथे श्री.म्हसोबा मंदिर बांधकाम करणे कामाचा भुमिपुजन समारंभ संपन्न झाला.यावेळी ऋषिकेशभाऊ देशपांडे (काका) यांच्या शुभहस्ते भुमिपुजन/पुजाविधी करण्यात आले.म्हसोबा देवाला मी ओवळे गावात तुझे मंदिर बांधेल असा शब्द अजित शिंदे यांनी देवाला नवस केला होता.त्यामुळे लवकरच याठिकाणी म्हसोबा मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती शिवभक्त-अजित भाऊ शिंदे यांनी दिली.यावेळी ऋषिकेशभाऊ देशपांडे (काका),ओवळे गावचे युवा नेते-शिवभक्त-अजित भाऊ शिंदे,सामाजिक कार्यकर्ते – पै.भारत भाऊ शिंदे ,पै.सतिश भाऊ शिंदे,ओवळे गावचे प्रगतीशील शेतकरी- भाऊ शिवराम शिंदे,तसेच
सौ.शोभाताई भाऊ शिंदे व इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here