उपोषण असल्याची तहसीलदारांना माहितीच नाही, उपोषणकर्त्या आंदोलकांनी धरले धारेवर

0
184

गेल्या तीन दिवसापासून कार्ला फाट्यावरती उपोषण चाललेला आहे आंतरवाली या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले जरांगे पाटील यांच्या उपोषणाची झळ ही महाराष्ट्रभर पसरत असताना मावळ तालुक्यामध्ये होत असल्याने ह्या उपोषणा बद्दल तहसीलदारांना काहीच माहित नसल्याने तहसीलदार तीन दिवसानंतर आले व त्यानंतर उपोषणकर्त्यांनी व मराठा तरुणांनी त्यांना धारेवर धरलेलं दिसून आले.

यावेळी तहसिलदारांची बोलती बंद झाल्याचे पहायला मिळाले. तहसीलदार आल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि आंदोलनस्थळी रुग्णवाहिका देखील आली. उपोषण सुरू असल्याची माहिती देखील तहसीलदारांना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशकीय अधिकारी आल्यानंतर प्रशासन जागे होणार का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here