देहूत जरांगेंच्या समर्थनार्थ मशाल यात्रा

0
179

मनोज जरंगे पाटील यांना शांततेच्या मार्गाने पाठींबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज देहूच्या वतीने ,मशाल यात्रा व कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले.

यात देहूगाव परिसरातील मराठा समाज सह कुंटुंब सह परिवार सामील झाला होता. महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने देहूगाव मध्ये कडकडीत बंद पाळून ,

सायंकाळी सात वाजता कँडल मार्च व मशाल यात्रा काडून , मनोज जरंगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास उस्फूर्तपणे पाठींबा दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here