टाकवे गावात काढण्यात आला कॅन्डल मार्च

0
177

राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद हे मावळ तालुक्यातील अनेक ठिकाणी उमटू लागलेले आहेत…. त्याच पार्श्वभूमीवर मावळच्या टाकवे गावात कॅन्डल मार्च काढण्यात आला….

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा व आरक्षणाच्या मागणीसाठी टाकवे गावात कॅण्डल मार्च काढण्यात आला असून लहान मुले व महिलांनीही मोठ्या संख्येने या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here