मावळ मध्ये मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन

0
195

जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मावळ मदब्ये ठिकठिकाणी उपोषण सुरु करण्यात आले आहे. मात्र कार्ला येथील मराठा आंदोलकांनी थेट पाण्यात उडी घेत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे. यावेळी सरकारचा धिक्कार करून निषेध नोंदविण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here